E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
भारत, पाकिस्तानातील युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा
Samruddhi Dhayagude
14 May 2025
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानात शांतता निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला होता, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पुन्हा केला.
भारत आणि पाकिस्तानातील संंघर्ष टोकापर्यंत जाईल आणि ते मला आवडले नसते, असे सागताना ते म्हणाले, मी संघर्ष थांबविण्याचे चांगले काम केले. आता दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करुन यापार करार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेशी परतल्यानंतर फॉक्स न्यूजशी ते बोलत होते. दरम्यान, दिल्ली आणि इस्लामाबादमध्ये शस्त्रसंधी व्हावी, यासाठी प्रयत्न केले, असा दावा त्यांनी पाचव्यांदा केला. भारत सरकारने मात्र, लष्कर कारवाई महासंचालकांमध्ये झालेल्या बैठकीनुसार शस्त्रसंधी झाली असे सांगितले आहे. पण, ट्रम्प यांनी आपल्यामुळे शस्त्रसंधी आणि मोठे अणुयुद्ध टळले असून लाखो नागरिकांचे प्राण आपणच वाचवले असे पुन्हा पुन्हा सांगत आहेत.
Related
Articles
भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढतील : मनबीर
05 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
मस्क यांचे वडील येणार अयोध्येत
01 Jun 2025
बांगलादेशाने नोटांवरून हटवली शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा
03 Jun 2025
ठाण्यात एटीएसचे छापे
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर